राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना पोशाख व धुलाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.12.08.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee poshakh Bhatta & dhulai Bhatta shasan nirnay ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी पोशाख भत्ता व धुलाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार … Read more