55 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यांमध्ये मोठी सवलत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले आदेश !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवळा दाखविला आहे . सध्या उन्हाच्या वाढत्या उष्णतेमुळे वयस्कर कर्मचाऱ्यांना उष्मज्वर सारखे त्रास होताना…