राज्य कर्मचाऱ्यांची पेन्शन साठी आता आरपारची लढाई , पेन्शन शंखनाद रॅली आयोजन !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत राज्य शासनांकडून अद्याप सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांकडून आरपारची…