सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेत निवृत्तीवेतन ( पेन्शन ) मिळण्याकरीता कोणती काळजी घ्यावी , जाणून घ्या सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर तात्काळ सेवानिवृत्तीवेतन / पेन्शनचा लाभ कसा मिळेल या करीता कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीपुर्वीच काही काळजी घेणे आवश्यक असणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर लगेच पेन्शनचा लाभ मिळणार आहे . कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दोन वर्षांच्या अगोदरच निवृत्तीवेतन संदर्भातील सर्व प्रकारचे … Read more