अशी असेल आठवा वेतन आयोगाची रचना ? फिटमेंट फॅक्टर , सुधारित भत्ते / वेतनश्रेणी व पेन्शन वृद्धी !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission stracture , pay scale , fitment factor , pension ] : केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेट मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / भत्ते तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वृद्धी दिसून येणार आहे . नविन … Read more