कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ,GR दि.23.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pension Ralated Shasan Nirnay ] : सेवानिवृतत कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवा निवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्या विषय गठित अभ्यास समितीस अंतिम मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनांच्या सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक 25 … Read more