Big News : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , आत्ताची मोठी ताजी अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee OPS Scheme ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य शासनांकडून गठीत अभ्यास समितीने मागील आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर केला असल्याचे मा.मुख्यमंत्री यांनी अधिवेशात सांगितले आहेत . यावर राज्याचे मुख्य सचिव , उपसचिव वित्त विभागा मार्फत अभ्यास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहेत … Read more