राज्य कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय पेन्शन परिषद !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ One Day Pension Parishad ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन मागणीकरीता एक दिवसीय पेन्शन परिषद शुक्रवारी दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शाहीर अणाभाऊ साठे नाट्येगृह जिजामाता उद्यानाशेजारी , भायखळा पुर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत . महाराष्ट्राची राजधानी व भारताची देशाची आर्थिक राजधानी … Read more