राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सरकारला गंभीर नोंद घेवून चर्चा लावण्याचे , विधानसभा अध्यक्ष यांनी दिले आदेश ! दि.11.12.2023
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : आज दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील तब्बल 17 लाख राज्य शासकीय , निमशासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांचा भव्य महामोर्चा नागपुर येथे होणार आहे . या पार्श्वभुमीवर विधानसभेत सदर महामोर्चा बाबत श्री.नाना पटोले ( प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य ) यांनी दि.11.12.2023 रोजी विधानसभेत … Read more