कर्मचारी पेन्शन योजनांमध्ये महत्वपुर्ण सुधारणा करण्याचा सरकारचा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee pension scheme changes ] : कर्मचारी पेन्शन योजनांमध्ये महत्वपुर्ण सुधारणा करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे , ज्यामुळे देशातील तब्बल 6.5 दशलक्ष पेन्शन धारकांना आर्थिक फायदा होणार आहे . पेन्शन वाढ : केंद्र सरकारकडून ईपीएस कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये सुधारणा करुन त्या अंतर्गत पेन्शन … Read more