निवृत्तीवेतन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.11.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ IMP Shasan nirnay About Pension & Family Pension ] : निवृत्तीवेतन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 11 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयांमध्ये सदर निवृत्तीवेतन खाते हाताळणी संदर्भात कार्यपद्धती विशद करण्यात आलेले आहेत . सदर शासन निर्णयांमध्ये … Read more