सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : आठवा वेतन आयोग (पगारवाढ) बाबत संयुक्त सल्लागार मंडळाची बैठक लवकरच !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission sanyukt sallagar meeting ] : देशातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना दहा वर्षांनी लागू करण्यात येणारा , नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ जवळ आलेली आहे . प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकार … Read more