Good News : दिवाळी सणापुर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांचे तसेच पेन्शनधारकांचे वेतन / पेन्शन अदा करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट !
Live Marathipepar , प्रणिता पवार [ State Employee October Month Payment / Pension Big Update ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी / निमसरकारी ( जिल्हा परिषद ) कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑक्टोंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयक अदा करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . दिवाळीपुर्वीच वेतन / पेन्शन : पुढील महिन्यांत … Read more