पितृत्व रजा संदर्भातील सविस्तर , महत्त्वपूर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ male  balasankopan Raja shasan nirnay ] : महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा दिल्या जातात . त्याचप्रमाणे  पुरुषांना देखील काही विशिष्ट प्रसंगी बालसंगोपन रजा दिले जाते . या संदर्भात वित्त विभागाकडून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR  ) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय (GR ) पुढीलप्रमाणे पाहूयात .. … Read more