राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरही सेवेत मुदतवाढ / पुनर्नियुक्ती देणेबाबत , राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला सुधारित GR !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee appointment after retirement Shasan Nirnay ] :  सेवानिवृत्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती / सेवेत मुदतवाढ देण्याची तरतुद आहे . या तरतुदीनुसार करार पद्धतीने सेवेत मुदवाढ देणेबाबत राज्य शासनांकडून सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागांकडून दि.08 जानेवारी 2016 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more