राज्यांमध्ये पुढील 4 दिवस असा राहील पाऊसमान ; या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोर अधिक !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update news for next four days ] : राज्यांमध्ये दिनांक 08 जुलै पासुन कोकण विभागातील जिल्हे , पुणे , सातारा , कोल्हापुर या भागांमध्ये अतिवृष्टीस सुरुवात झाली होती ,सदर जिल्ह्यांमध्ये दिनांक 09 जुलै पर्यंत अतिवृष्टी कायम होती , यामुळे प्रशासनांकडून सर्व शाळा / महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश जारी करण्यात … Read more