पीएम किसान योजना अंतर्गत 17 वा हत्याचे 2,000/- रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ; मॅसेज आलेल्यांना खुशखबर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana 17th installment ] : बऱ्याच दिवसांपासुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता अदा करणे बाकी होते , परंतु केंद्रामध्ये मोदीने तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान  योजना अंतर्गत 17 वा हप्त्याचे वितरण करण्यात आले आहेत . ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान … Read more

PM किसान योजनेचा 17 वा हप्ता आपल्या खात्यांमध्ये जमा होणार कि नाही ? असे करा चेक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan scheme 17 installment ] : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे . तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे येतील , याबाबत आपले यादींमध्ये नाव आहे कि नाही याकरीता यादी चेक करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे . नेरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान … Read more