शेतकऱ्यांना अल्पमुदती साठी पीकर्ज करीता 1 टक्के व्याजदराने अर्थसहाय्य ; शासन निर्णय निर्गमित दि.26.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer 1% Loan anudan Shasan Nirnay ] : राज्य शासनाने राज्यामधील शेतकऱ्यांकरीता सहा ( 6 ) टक्के व्या दराने अल्प मुदत कालावधी करीता पीक कर्ज पुरवठा होण्याकरीता शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेण्यात आलेले आहेत . या शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका शेतकऱ्यांकरीता 7 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा … Read more