राज्यातील “या” 9 जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट तर “या”33 जिल्ह्यामध्ये , अवकाळी पावसाची शक्यता !
Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Rain Update new Latest Andaj ] : भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील अवकाळी पावसाचा अंदाज पुढील 72 तासांसाठी सांगण्यात करण्यात आला आहे . यामध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तर राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . या 09 महिन्यांमध्ये होणार … Read more