पुढील 02 दिवस या भागात पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून अलर्ट !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update for next 2 days ] : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 02 दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सदरच्या अंदाजानुसार वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . पुढील 02 दिवस अलर्ट जारी : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हिमाचल व काश्मीर मध्ये बर्फवृष्टी होत आहे … Read more