राज्यांमध्ये मराठवाडा , विदर्भ विभागात पावसाचा जोर मंदावला तर पश्चिम महाराष्ट्र , कोकण विभागांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढला !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state new rain update ] : राज्यांमध्ये मराठवाडा व विदर्भांमध्ये पावसाचा जोर मंदावला असून , पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढला आहे . दिनांक 16 जुलै पासुन कोकणांमध्ये मुसळधार पाऊसाचा सुरुवात झालेली आहे . दिनांक 16 जुलै नंतर मराठवाडा , विदर्भांमध्ये पावसाला उतरता कळा लागल्या … Read more