पुढील 48 तासात राज्यात पावसाचे मोठे संकट ; हवामान विभागाचे हायअलर्ट , या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ IMD Monsoon forecast new update for next 48 hours ] : राज्यांमध्ये पुढील 48 तासात मोठे संकट ओढावणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . पाऊस आता शेवटच्या स्टेज वर असून , पावसाची तिव्रता अधिक आहे . यामुळे पुढील 48 तासांमध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात … Read more