राज्यातील या निमशासकीय कर्मचाऱ्यांना सर्वाधिक तब्बल 50 हजार रुपये / तर पालिका कर्मचाऱ्यांना 21,500 आणि 16,500 दिवाळी बोनस जाहीर !
Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Employee Divali Bonus ] ; महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरवर्षी दिवाळी सणानिमित्त सण अग्रिम व दिवाळी बोनस जाहीर करण्यात येते , राज्य सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा निशासकीय कर्मचाऱ्यांना यावर्षी सर्वाधिक दिवाळी सण बोनस जाहीर करण्यात आलेले आहेत . त्यापाठोपाठ पालिका प्रशासनांकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेले आहेत . राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more