दिनांक 16 मे 2024 पर्यंत राज्यातील “या” भागामध्ये वीज , वाऱ्यासह पडणार गारपिटीचा अवकाळी पाऊस ; आत्ताचा नवा हवामान अंदाज !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state weather news update] : राज्यातील बहुतांश भागांमध्ये मागील पाच दिवसापासून पाऊस पडत आहे , यामुळे राज्याचे तापमान बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक 16 मे पर्यंत राज्याचा सर्वसाधारण तापमान हा 35°c असते 25°c दरम्यान असणार आहे. तर दिनांक 16 मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान … Read more