राज्यातील या जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी ; शाळांना देखिल सुट्टीचे आदेश !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra wather forecast update news ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचे संकेत आहेत , यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तर प्रशासनांकडून शाळा , कार्यालयांना सुट्टी दिली जात आहे . कालपासुन राज्यांमध्ये कोकण भागांसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने चागलीच धुमाकुळ घातली आहे … Read more