शेतांमध्ये पाईप लाईनसाठी करीता 30 हजार रुपयांचे अनुदान ; असा करावा लागेल अर्ज !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farming Pipeline anudan Yojana ] : शेतांमध्ये पाईप लाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल 30,000/- रुपयांचे अनुदान दिले जाते , यांमध्ये पीव्हीसी पाईप करीता अनुदान अदा करण्यात येत असते , याकरीता अशा पद्धतीने आवेदन सादर करावेत , पात्रता कोणती आहे ? या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. सध्या उन्हाळा सुरु … Read more