कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्याला मिळाले यश : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ , जाणून घ्या सविस्तर !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणेबाबत , निधीचे वितरण करणेसंदर्भात राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनाकडून निधींचे वितरण करणे बाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . राज्यातील नियमित शिक्षकांच्या सन 2023-24 या लेखावर्षांमध्ये वेतन या बाबींकरीता 214874303,000/- ( अक्षरी – एकवीस हजार … Read more