परतीचा पाऊस राज्यात पुढील 3 आठवड्यापर्यंत लावणार ‘या’ जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी ; जाणून घ्या अंदाज !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mansun rain Update upto 10 October] : सध्या मान्सून परतीच्या प्रवासात असून परतीचा पाऊस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पडत आहे . सदर परतीचा पाऊस राज्यामध्ये पुढील तीन आठवडे पर्यंत पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे . परतीचा पाऊस दिनांक 23 सप्टेंबर पासून अधिक सक्रिय होणार … Read more