राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करणेबाबत परिपत्रक निर्गमित ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding expediting the promotion process of state officers/employees ] : सन 2024-25 निवडसूचीवर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करणेबाबत , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्याचे मा.मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांच्या … Read more