खुशखबर : राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी देण्यास न्यायालयाची मंजुरी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State ZP Employee Darjavadh Vetanshreni , Court Result ] : राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी कायम करण्यास , न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे . हा न्यायालयाचा निर्णय राज्यातील तब्बल 38,000 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे , सविस्तर न्यायालयाचा निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत … Read more