राज्य कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतनवाढ लागु करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ! दि.15.06.2023
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतन वाढ लागु करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर बैठकीसंदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.15 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत … Read more