कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजनेच्या सुधारित वेतनश्रेणी लागू करणे बाबत , महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दि. 14.10.2024
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ employee kalabaddh padonnati vetan shreni paripatrak ] : शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल यांना सातवा वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नती योजनेच्या वेतनश्रेणीबाबत दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रक हा शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक … Read more