योजनादुत : मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम अंतर्गत राज्यातील तब्बल 50,000 युवकांना रोजगार , जाणून घ्या पात्रता , अर्ज प्रक्रिया !
Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ mukhyamantri yojanadut yojana ] : राज्यांमध्ये मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम अंतर्गत तब्बल 50,000 हजार युवकांना रोजगार निर्मिती करुन देण्याच्या अंमलबजावणीबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 07 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्य शासनांच्या विवधि योजनांच्या प्रचार तसेच प्रसिद्धी तसेच जास्तीत जास्त … Read more