पत्नीच्या नावावर खरेदी केलेली संपत्ती नक्की कोणाला प्राप्त होते ? जाणून घ्या न्यायालयाने दिलेला महत्वपुर्ण निर्णय !
Live Marathipepar , संगिता पवार [ Property Purchase in Wife Name Court Result ] : हायकोर्टाच्या माध्यमातून आता बेनामी संपत्तीच्या एका महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये निकाल जाहीर केला असून, आता पत्नीच्या नावावर जी काही संपत्ती खरेदी केली असेल त्या संपत्तीवर नक्की कोणाचा अधिकार असणार आहे याबाबत आता प्रशासनाने म्हणजेच कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय हाती घेतला आहे. हा … Read more