Personal Property Law : पतीच्या संपत्तीवर पत्नीचा राहील इतका हक्क ? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : पतीने कमवलेल्या संपत्तीमध्ये पत्नीचा किती वाटा राहील याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे .सदरचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिनांक 21.06.2023 रोजी एका प्रकरणांमध्ये निकालात पतीच्या एकुण संपत्तीमध्ये पत्नीचा किती टक्के वाटा राहील याबाबत मोठा निर्णय दिलेला आहे . तामिळनाडु राज्यातील एका कुटुंबासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर … Read more