राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरणार नाहीत , तर परफॉर्मन्सवर ( कामकाजावर ) ठरणार पदोन्नती व पगारवाढ ; बदली प्रक्रिया देखिल बंद !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Pramotion System ] : राज्यात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून केंद्र सरकारच्या नविन राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत , यांमध्ये असणारे विविध तरतुदी राज्यात टप्याटप्याने लागु करण्यात येत आहेत . यांमध्ये प्रामुख्याने पदोन्नतीची प्रक्रिया खाजगी / कार्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवर आधारीत पदोन्नती दिली जाणार आहे . तर बदल्यांची … Read more