हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्याचा नविन हवामान अंदाज ; असा असणार पाऊसमान , जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao Dakh havaman andaj ] : हवामन तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून माहे ऑगस्ट महिन्याचा नविन हवामान अंदाज देण्यात आला आहे , या अंदाजानुसार किती तारखेपर्यंत पाऊस पडेल ? , कोणत्या भागात पाऊस अधिक पडेल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राज्यांमध्ये मागील आठवड्यात राज्यात अतिजोरदार पाऊस पडला … Read more