राज्यामध्ये “या” तारखेपर्यंत असणार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update till this date] : राज्यामध्ये कालपासून काही भागात किरकोळ ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे . सदर पावस राज्यामध्ये दिनांक 29 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे . कालपासून राज्यातील विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पावसाने जोरदार … Read more