किरकोळ / नैमित्तिक रजा संदर्भात प्रशासनांकडून महत्वपुर्ण निर्देश ; परिपत्रक निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important instructions from the administration regarding minor/casual leave ] : विभागीय आयुक्त छ.संभाजीनगर यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार , किरकोळ / नैमित्तिक रजा घेण्याकरीता सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . काही अधिकारी / कर्मचारी कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्यापुर्वी / नेमित्तिक रजेवर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी … Read more