राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मुदत निधी जाहीर , जिल्हानिहाय निधी तरतुद पाहा ! GR दि.21.02.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Nukasan Bharapai Nidhi Vitaran Shasan Nirnay ] : राज्यांत सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्याकरीता निधीचे वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या महसून व वन विभागांकडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित … Read more