महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्वाची माहीती, वाचा सविस्तर माहिती !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत , राज्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे निवृत्तीवेतनाचे प्रकार , निवृत्तीवेतन कोणाला देय असते त्याची परिगणना कशा पद्धतीने करण्यात येते , निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना विहीत वेळेत पेन्शन मिळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी , या संदर्भात सविस्तर माहिती … Read more