निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांबाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.21.05.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pensioner & Family Pensioners paripatrak ] : निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांमध्ये जनजागृती करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 21 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचा परिपत्रक हा राज्यतील सर्व लेखा अधिकारी , अधिदान व लेखा कार्यालय ,मुंबई तसेच सर्व जिल्हा परिषदा कोषागार … Read more