निवृत्तीवेतनाची सेवा किंवा निवृत्तीसाठी गृहीत धरली जाणारी सेवा व गृहीत न धरली जाणारी सेवा ! जाणून घ्या सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Employee Penison rules ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरुपात शासन सेवा केल्याबद्दल आर्थिक मोबदला देण्यात येत असतो .निवृत्तीवेतन निश्चित करत असताना , सेवा कालावधीनुसार निश्चित करण्यात येत असते , यांमध्ये कोणत्या सेवा गृहीत धरले जातात व कोणत्या गृहीत धरल्या जात नाहीत . याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे … Read more