निवडणूक कामकाज करिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व इतर कामाचा तपशील बाबत वेळापत्रक जाहीर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election duty niyukt employee training & other work timetable ] : विधानसभा निवडणुका कामकाज करिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व इतर कामाचा तपशील या संदर्भात निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे . सदर वेळापत्रकानुसार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तर सदर निवडणूक कामी … Read more