लोकसभा निवडणुका 2024 कामकामाचे मानधन बाबत निवडणुक आयोगाकडून पत्र निर्गमित ; पाहा कोणाला किती मिळणार मानधन ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election Duty Work Remuneration ] : लोकसभा निवडणुका 2024 कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना अदा करावयाचे मानधन बाबत कार्यालय मुख्य निवडणूक अधिकारी , दिल्ली यांच्या मार्फत दिनांक 22.03.2024 रोजी पत्र निर्गमित करण्याात आलेला आहे . निवडणुक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये , लोकसभा … Read more