निवडणुक कामी नियुक्ती अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मानधन व इतर भत्ते (आहार / वाहन भत्ता) बाबत सुधारित GR निर्गमित दि.18.04.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee Remuneration Shasan Nirany ] : लोकसभा / विधानसभा / पोट निवडणूकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्याबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार भारत निवडणूक … Read more