इलेक्शन ड्युटी बाबत निवडणूक आयोगाकडून महत्वपुर्ण परिपत्रक जारी ; पाहा सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty imp Paripatrak ] : इलेक्शन ड्युटी संदर्भात निवडणूक आयोगाकडून महत्वपुर्ण परीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य संदर्भात सूचना जारी करण्यात आलेले आहेत . मुख्य निवडणूक आयोग कार्यालय मार्फत दिलेल्या निर्देशानुसार , पती- पत्नी जर दोघे जर सरकारी सेवेत आहेत , तर दोघांपैकी एकच … Read more