उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित वेतनाकरीता निधींची वितरण , GR निर्गमित ! दि.01.11.2023

Live marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ State employee October to December Month Payment GR ] : कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर महिन्याचे उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित वेतनाकरीता निधींचे वितरण करणे बाबत राज्य शासनांकडून दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे . समग्र शिक्षा अभियान अतंर्गत शिक्षक शिक्षण … Read more

Employee Corner : कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीस पुनर्विवाह नंतर देखिल मिळणार , राज्य सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतर , वेतनाचा लाभ चालु ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .परंतु यामध्ये काही अटी व शर्तींचे पालन सदर विधवा पत्नीस विवाहानंतर करणे आवश्यक असणार आहेत . राज्य शासनांची सेवा करत असताना हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या पत्नीने पुनर्विवाह … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन तसेच पेन्शन धारकांचे निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन त्याचबरोबर पेन्शन धारकांचे निवृत्ती वेतन संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 12 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद कडून दरमहा मागवण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्तीवेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणी पत्र )शासनास दर … Read more