विधानपरिषद निकाल 2024 : पदवीधर , शिक्षक मदारसंघात महायुतीला पुन्हा झटका ; जाणून घ्या सर्व जागांचे निकाल !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vidhan parishad election result 2024 ] : महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदाच्या पदवीधर , शिक्षक मदारसंघाचे निकाल काल दिनांक 01 जुलै 2024 रोजी जाहीर झाले आहेत , यांमध्ये पुन्हा महायुती सरकारला झटका मिळाला आहे , या निवडणूकीत ठाकरे गटाने पुन्हा बाजी मारल्याचे दिसून येते , सर्व जागावरील निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more