नद्या जोड प्रकल्पामुळे राज्यातील हे 12 तालुके होणार सुजलाम सुफलाम ; शासनांकडून 7015 कोटी रुपयांची तरतुद !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nadya jod prakalp ] : नद्या जोड प्रकल्प अंतर्गत केंद्र शासनांकडून 12 तालुक्यांमध्ये पाणी फिरविण्याच्या उद्देशाने महत्वाकांशी प्रकल्पास मंजूरी देण्यात आली आहे . या प्रकल्पासाठी येणारा तब्बल 7015 कोटी रुपयांस मंजुरी देण्यात आली आहे . नद्याजोड प्रकल्प संदर्भात केंद्र शासनांकडून महत्वपुर्ण घेण्यात आले आहेत , पावसाचे पाणी समुद्रात न … Read more